Date : 25th April 2015
- Visit with ApalGhar team at Kakatkari basti
.- Talked with the people and they are happy with the Doctors visit.
Now every week the Doctor's team will be visiting to this pada for medical check-ups with Mobile Medical unit.
Thanks a lot Vijay kaka and his Doctor team.
तिथल्या कुपोषित मुलीला जेव्हा विजय काकांनी कडेवर घेवून लाड केले , तेव्हा ते पाहून मला संत तुकारामांच्या एका अभंगाची आठवण झाली,
जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥
तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥
जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥
तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥
रंजल्या गांजल्यांची सेवा करणाऱ्या , मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या आणि तसेच
जगणाऱ्या विजय काकांना माझा साष्टांग दंडवत
जगणाऱ्या विजय काकांना माझा साष्टांग दंडवत
No comments:
Post a Comment