कवी ग्रेस (१० मे, १९३७, : २६ मार्च २०१२)
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस (जन्म : १० मे, १९३७, नागपूर - निधन : २६ मार्च २०१२, पुणे)
मराठी कवितेच्या दालनात स्वयंभूपणे गेली ४५ वर्षं अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ कवी.
कवी ग्रेस हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुस-या पिढीतील एक अग्रगण्य कवी...
सन १९६७ मध्ये ' संध्याकाळच्या कविता ' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह
प्रसिद्ध झाला.
दुस-या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
कवितासंग्रह
संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)
ललित लेखसंग्रह
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87
No comments:
Post a Comment